Farmers Dainik Gomantak
Video

Sanjivani Sugar Factory: शेतकऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम!

Goa Farmers: गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला.

Manish Jadhav

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कारखाना सुरु करण्यात यावा यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला. आज (31 जुलै) झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सरकारला हा अल्टिमेटम देण्यात आला. याशिवाय, बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हा कारखाना पुन्हा सुरु झाला पाहिजे यासाठी आम्ही झगडत आहोत, असेही शेतकरी यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT