Sacorda Dainik Gomantak
Video

Sacorda: खर्चाच्या प्रस्नावयल्यान साकोर्डे ग्रामसभा तहकूब; Watch Video

Sacorda Panchayat Gramsabha: ग्रामस्थांच्या मते, पंचायतीने गटारे आणि बुश कटिंगच्या कामांसाठी ५.७४ लाख खर्च दाखवला असला, तरी अनेक कामे प्रत्यक्ष झाली नाहीत.

Sameer Panditrao

फोंडा: ५ लाख ७४ हजारांच्या खर्चावरून रविवारी साकोर्डा ग्रामसभेत जोरदार खडाजंगी झाली. ग्रामस्थांनी या खर्चाचा तपशील सविस्तर द्यावा, अशी मागणी करत सरपंच संजना नार्वेकर आणि सचिव संदीप हल्ल्याळे यांना धारेवर धरले. वाढता गोंधळ पाहून सरपंचांनी ग्रामसभा तहकूब केली. पुढील रविवारी याच विषयावर पुन्हा ग्रामसभा घेण्यात येईल, असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना शांत केले.

या सभेला उपसरपंच जितेंद्र कालेकर, पंच शिरीष देसाई, महादेव शेटकर, गायत्री मापारी, प्रिया खांडेपारकर, सोनू गावकर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मते, पंचायतीने गटारे आणि बुश कटिंगच्या कामांसाठी ५.७४ लाख खर्च दाखवला असला, तरी अनेक कामे प्रत्यक्ष झाली नाहीत. काही बिले बिगरगोमंतकीय व्यक्तींच्या नावाने दाखवली गेल्याचा आरोप करण्यात आला. सरपंचांकडे संबंधित तपशील नसल्याने ग्रामस्थांनी पुढील सभेत संपूर्ण हिशोब सादर करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT