Sacorda Dainik Gomantak
Video

Sacorda: उद्घाटनापूर्वीच साकोर्डा पंचायतीचे छत कोसळलं, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली

Sacorda Panchayat Roof Collapse: नुकतीच नव्याने बांधण्यात आलेली साकोर्डा पंचायतीची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेतच असताना, या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

साकोर्डा: नुकतीच नव्यानं बांधण्यात आलेली साकोर्डा पंचायतीची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेतच असताना, या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं त्या वेळी कोणीही उपस्थित नसल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे.

ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. पंचायतीच्या नव्या इमारतीचं काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. मात्र अद्याप याचं औपचारिक उद्घाटन झालेलं नाहीय. इमारतीच्या वापरास सुरुवात होण्याआधीच छताचा भाग कोसळल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून, कामाच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT