goa potholes news Dainik Gomantak
Video

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुमडामळ हाऊसिंग बोर्डाचे रहिवासी त्रस्त; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी

rumdamol housing board potholes: रुमडामळ हाऊसिंग बोर्डातील रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे

Akshata Chhatre

मडगाव: रुमडामळ हाऊसिंग बोर्डातील रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विनायक वळवईकर यांनी सांगितले की, रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि असमान पृष्ठभागामुळे ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांना प्रवास करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तात्पुरते डागडुजीचे काम केले असले तरी, ते केवळ दहा दिवसच टिकते. स्थानिक आमदार उल्हास तुयेकर यांनी हा रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण करून देत, नागरिकांनी आता सार्वजनिक बांधकाम मंत्री (PWD Minister) आणि आमदारांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT