Riyadh Airport Attack Dainik Gomantak
Video

VIDEO: विमानतळावर मृत्यूचे तांडव! भीषण हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक जखमी

Riyadh Airport Attack: सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, १० पेक्षा अधिक भारतीय नागरिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात एकूण १२ जणांचा मृत्यू झाला असून, ३०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT