Goa Accident Dainik Gomantak
Video

Redighat Valpoi Accident: रेडीघाट-सत्तरीत भीषण अपघात; 1 ठार तर 3 गंभीर जखमी

Goa Accident: रेडेघाट - वाळपई व बोर्डा - फातोर्डा येथे घडलेल्या तीन दुचाकी अपघातांत दोघेजण जागीच ठार झाले, तर तिघेजण गंभीर जखमी झाले.

Sameer Panditrao

रेडेघाट - वाळपई व बोर्डा - फातोर्डा येथे घडलेल्या तीन दुचाकी अपघातांत दोघेजण जागीच ठार झाले, तर तिघेजण गंभीर जखमी झाले.

रेडेघाट येथे आज संध्याकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून साखळी येथील शॉन सायमन लोबो (वय १९) हा जागीच ठार झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. मारुती हरिजन (वय ५३, म्हापसा) आणि राधिका राजेंद्र हळर्णकर (वय ५६, मोरजी - तेंबवाडा) हे दुचाकीवरून वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रातून आपली ड्युटी संपवून वाळपईहून म्हापशाला जात होते, तर शॉन लोबो (साखळी) व प्रक्षमा कर्पे (वय २० वाळपई) हे साखळीहून दुचाकीने वाळपईला जात असताना रेडेघाट येथे दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसून हा अपघात झाला.

दरम्‍यान, बोर्डा-फातोर्डा येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकीची धडक बसून पादचारी ठार झाला. उल्हास ऊर्फ जीवन वाडकर (वय ५५) असे त्यांचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT