Rama Kankonkar Attack Goa Dainik Gomantak
Video

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याची दखल, उपचारांची जबाबदारी सरकार घेणार; आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

Vishwajeet Rane on Rama Kankonkar: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी रामा काणकोणकर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली

Akshata Chhatre

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना गोमेकॉ (GMC) येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी रामा काणकोणकर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या उपचारांबाबत काही गोंधळ निर्माण झाला होता, मात्र सरकारने त्यांना आवश्यक असलेले सर्व उपचार देण्याचे वचन दिले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना रामा काणकोणकर यांच्या पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, या हल्ल्यातील मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर गोवा पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Salman Khan: बॉलिवूडचा सल्लूभाई म्हणतो, 'एक दिवस मलाही मुलं होतील'

Viral Video: लव्ह, फन आणि ताकद! नवऱ्यांना उचलून बायकांनी लावली आगळीवेगळी शर्यत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

SCROLL FOR NEXT