Bhatlem Ram Navmi 2025 Dainik Gomantak
Video

Bhatlem Ram Navmi 2025: भाटले-पणजीत येथे 'रामनवमी' उत्साहात साजरी, CM सावंतांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन

Ram Navmi 2025: देशभरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गोव्यातही मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह दिसून आला.

Sameer Amunekar

पणजी: देशभरात आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गोव्यातही मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह दिसून आला. भाटले येथील श्री राम मंदिरात सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री रामाचे दर्शन घेतले. गोव्यात रामराज्य असून सुराज्य असू दे, अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी आमदारसिद्धार्थ कुंकळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT