Positive Story Goa Dainik Gomantak
Video

Positive Story Goa: बेघर कुटुंबाला डोक्यावर छत मिळाले; गोव्यात ख्रिस्ती बांधवाला नाताळची अनोखी भेट Video

Christmas Goa Positive Story: फर्नांडिस बेघर होते व त्यांची आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत होती.

Pramod Yadav

गोव्यात सर्वत्र नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा नाताळ मयेतील फर्नांडिस कुटुंबासाठी आणखी खास ठरला आहे. याचे कारण म्हणजे फर्नांडिस यांच्या डोक्यावर छत उभे राहिले आहे. फर्नांडिस बेघर होते व त्यांची आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत होती. स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याची दखल घेऊन फर्नांडिस यांच्यासाठी घर बांधण्याचा निर्णय घेतला. या घराच्या चाव्या आज फर्नांडिस यांना सूपूर्द करण्यात आल्या. फर्नांडिस यांनी शेट यांच्यासोबत नाताळच्या दिवशी नव्या घरात प्रवेश केला. यावेळी फर्नांडिस भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

SCROLL FOR NEXT