Cash For Job Scam Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: पूजा नाईक प्रकरणात आणखीन एका गुन्ह्याची भर; पर्वरी पोलिसांकडून अटक

Pooja Naik Arrest: पर्वरी पोलिसांनी आणखीन एका फसवणुकीच्या आरोपाखाली पूजा नाईकला अटक केली आहे.

Akshata Chhatre

पर्वरी: सध्या गोव्यात कॅश फॉर जॉब स्कॅमचं प्रकरण बरंच गाजतंय. यात पूजा नाईकच्या नवे अनेक गुन्हे दाखल झालेले पाहायला मिळतायत. डिचोली पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली तिला काही दिवसांपूर्वी अटक केली होती आणि आता पर्वरी पोलिसांनी देखील आणखीन एका फसवणुकीच्या आरोपाखाली तिला अटक केली आहे. पूजा नाईक हिने जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाकडून तिचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. यानंतर पर्वरी पोलिसांनी ट्रान्स्फर वॉरंट देऊन तिला ताब्यात घेतलं आहे. पर्वरीतील एका रहिवासी महिलेने पूजा नाईक विरोधात चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी पूजेची चौकशी सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT