PM Narendra Modi Dainik Gomantak
Video

PM Narendra Modi: प्रधानमंत्री मोदींनी आदमपूर हवाई तळाला भेट देत लष्कराच्या कार्याचे केलं कौतुक

भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (13 मे) पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले.

Sameer Amunekar

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडेच युद्धबंदी झाल्यानंतर सीमारेषेवरील तणाव काहीसा निवळला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यांना भारताने ठोस प्रत्युत्तर दिलं. या लष्करी कारवाईत भारतीय हवाई दलाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अत्याधुनिक शस्त्रसज्जतेच्या जोरावर भारताने पाकिस्तानच्या तुलनेत एक पाऊल पुढे जात आघाडी घेतली. विशेषतः राफेल लढाऊ विमाने आणि S-400 क्षेपणास्त्र प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला.

भारतीय जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि लष्कराच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. त्यांनी तेथील जवानांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले.

लष्कराला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ''संपूर्ण जगाने भारत माता की जयची शक्ती पाहिली. भारत माता की जय म्हणताच शत्रू थरथर कापायला लागतात. भारत माता की जयचा जयघोष रण मैदान आणि मिशनमध्ये केला जातो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: 6 दिवस उलटले, मुख्य दरोडेखोर मोकाटच; म्हापसा चोरीप्रकरणी पोलिस पथके दक्षिणेकडे रवाना

Rama Kankonkar: 'त्‍याचवेळी मुख्‍यमंत्र्यांकडे बोट का नाही दाखवले'? खंवटे, पोलिसांसह भाजपने फेटाळले काणकोणकरांचे आरोप

Horoscope: 'या' राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं महत्वाचं; नात्यात गोडवा वाढवण्यासाठी यापेक्षा उत्तम दिवस नाही!

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT