Pirna road widening plan Dainik Gomantak
Video

Watch Video: "पिर्णा रस्ता रुंदीकरण हा गाव संपवण्याचा आमदारांचा प्रयत्न" आरजीपीचा आरोप

Goa Political News: अध्यक्ष मनोज परब यांनी निळकंठ हरणकरांना आव्हान केलं आहे की त्यांनी लोकांच्या समोर येऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत

Akshata Chhatre

Goa Politics: पिर्णा गावचे सरपंच आणि आमदार मिळून पिर्णा गाव संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. रस्त्याचे रुंदीकरण करून बाहेरच्या लोकांना बिल्डिंग बंधून त्यांना फायदा करून देण्याचं काम हे भाजप सरकार करतात त्याचा आणि त्याचा मी निषेध करतो. अध्यक्ष मनोज परब यांनी निळकंठ हरणकरांना आव्हान केलं आहे की त्यांनी लोकांच्या समोर येऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत. आमदार विजय सरदेसाई पिर्णा गाव वाचवणार नाहीत आणि येत्या विधानसभा अधिवेशनात त्याचे प्रश्नही उपस्थित करणार नाहीत, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरित बांधकामांवर कारवाई करावी असे मनोज परब म्हणतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: मंदिराच्या विकासावर राजकारण?

Viral Post: "पेड लीव्ह आमचा हक्क, उपकार नाही!" कॉर्पोरेट कंपन्यांच्या 'टॉक्सिक' कल्चरवर भडकली तरुणी Watch Video

US Green Card: 3 लाख भारतीयांसाठी 'गुड न्यूज', अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय; 'एच-1बी' व्हिसाधारकांचा ग्रीन कार्डचा मार्ग अखेर मोकळा

मडगाव, मुरगाव, काकोड्यात प्रत्‍येकी 2 प्रभाग वाढले ; 2011च्या जनगणनेनुसार नगरसेवकांची संख्या निश्चित, 4 ठिकाणी एक वॉर्ड वाढला

Karnataka Islands: 'त्‍या'16 बेटांची मालकी असलेली महसुली कागदपत्रे कर्नाटककडे तयार; कारवारच्या जिल्हा उपायुक्त लक्ष्मी प्रिया यांची कबुली

SCROLL FOR NEXT