Petrol Disel Price Hike Dainik Gomantak
Video

Petrol Disel Price Hike: इंधन दरवाढीचा भडका: पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

Petrol Disel Price Hike 3 rs: गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या इंधन दरांनी आता पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

Sameer Amunekar

गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या इंधन दरांनी आता पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या बदलांचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT