Pernem Stray Cattle Issue: Dainik Gomantak
Video

Pernem: पेडणे-चोपडे परिसरात मोकाट गुरांचा हैदोस, नागरिक त्रस्त

Pernem Stray Cattle Issue: पेडणे तालुक्यातील चोपडे आणि आसपासच्या गावांमध्ये रस्त्यांवर मोकाट गुरांचा वाढता वावर आता स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Sameer Amunekar

पेडणे : पेडणे तालुक्यातील चोपडे आणि आसपासच्या गावांमध्ये रस्त्यांवर मोकाट गुरांचा वाढता वावर आता स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या मोकाट गुरांमुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय, तसेच अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस ही गुरं रस्त्यांवर मुक्तपणे वावरताना दिसतात, ज्यामुळे दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना अपघाताचा धोका वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT