Patradevi Accident Dainik Gomantak
Video

Patradevi Accident: पत्रादेवी अपघातात इन्सुलीच्या युवकाचा मृत्यू

Goa Road Accident:अबकारी चेकपोस्टसमोर ट्रकने (एमएच ०८ एपी १७२७) दुचाकीस्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वार डॅनी फर्नांडिस (रा. इन्सुली) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

पत्रादेवी: अबकारी चेकपोस्टसमोर ट्रकने (एमएच ०८ एपी १७२७) दुचाकीस्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वार डॅनी फर्नांडिस (रा. इन्सुली) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास घडला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पत्रादेवी पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. डॅनी रस्त्यावर पडला व ट्रकचे मागचे चाक त्याच्यावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्‍थेत त्‍याला पेडणे सरकारी इस्पितळात नेण्‍यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. अपघातानंतर ट्रक तेथेच टाकून चालक पळून गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. मोपाचे पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT