Norway Chess Championship Dainik Gomantak
Video

Norway Chess Championship: नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेशची मॅग्नस कार्लसनवर मात

D Gukesh beats Magnus Carlsen: विश्वविजेत्या डी गुकेश याने नॉर्वे ओपन स्पर्धेत क्लासिकल डावात जागतिक क्रमवारीतील अव्वल मॅग्नस कार्लसनचा पराभव केला.

Sameer Amunekar

विश्वविजेत्या डी गुकेश याने नॉर्वे ओपन स्पर्धेत क्लासिकल डावात जागतिक क्रमवारीतील अव्वल मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. नॉर्वे ओपनच्या सहाव्या फेरीत गुकेशने हा विजय मिळवला. क्लासिकलमध्ये गुकेशचा हा कार्लसनवरील पहिलाच विजय ठरला. १९ वर्षीय गुकेश स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला, याआधी रमेशबाबू प्रज्ञानंदाने कार्लसनला हरवले होते. या विजयासह, डी गुकेश नॉर्वे बुद्धिबळ २०२५ च्या गुणतालिकेत ८.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आणि आता तो कार्लसन आणि अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनापेक्षा फक्त एक गुण मागे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT