Valpoi Health Centre Dainik Gomantak
Video

Valpoi News: वाळपई आरोग्य केंद्रात नवीन फिजिओथेरपी केंद्र सुरु

Valpoi Government Primary Health Centre: आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई केंद्रात फिजिओथेरपी सेवा सुरु केली

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Primary Health Centre:

वाळपईत फिजिओथेरपी सेंटर सुरु करावे याची मागणी अनेक वर्षांपासून होती. याची दखल घेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई केंद्रात फिजिओथेरपी सेवा सुरु केली आहे. आरोग्याधिकारी डॉ. विकास नाईक यांनी सांगितले की हा उपक्रम आरोग्य सेवा वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाचे एक मोठे पाऊल आहे. या नव्या केंद्राचे जबाबदारी फिजिओथेरपिस्ट डॉ. अनुजा गावस यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांनी या नवीन उपक्रमाचा भाग बनून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT