नवीन मांडवी पूल उद्यापासून (27 मार्च) दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने आज दिली. मिळालेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामासाठी नवा मांडवी पूल (New Mandovi Bridge) 27 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या दहा दिवसांदरम्यान सर्व प्रकारची वाहतूक जुन्या पुलावरुन वळवण्यात येईल. तर 12 टनांहून अधिक वजन असलेली वाहने अटल सेतू मार्गे वळवण्यात येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.