Navelim Accident Dainik Gomantak
Video

Navelim Accident: नावेली येथे अपघातात एकाचा अंत!

Goa Accident: राज्यात अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. नावेली येथे रस्ता क्रास करत असणारा शनिवारी (24 ऑगस्ट) एका व्यक्तीला कारने जोरात धडक दिली. शिरीष काणे असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. मात्र उपचारादरम्यान काणे यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, मडगाव पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT