Mud Swamp at Bicholim School Dainik Gomantak
Video

Mud Swamp at Bicholim School: डिचोली येथे शासकीय प्राथमिक शाळेसमोर चिखलाची स्थिती

Bicholim: डिचोलीत पावसानं हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत.

Manish Jadhav

डिचोलीत पावसानं हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. शहरातील प्राथमिक शाळेसमोरील रस्त्यावर पाणीच पाणी झाले. विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत पोहोचावे लागले. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तर दुसऱ्या रस्त्यावर चिखलाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस पडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

Goa Crime: नाक दाबले अन् जीव घेतला... डिचोलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू नव्हे, तर खूनच! आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

World Cup 2026 Squad: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ

SCROLL FOR NEXT