Morjim News Dainik Gomantak
Video

Morjim News: मोरजी किनारपट्टीवर भटक्या गुरांचा धुमाकूळ; वाहतुकीत अडथळा, पर्यटकांना त्रास

मोरजी (Morjim) येथील विठ्ठलदासवाडा (Vitthaldaswada) किनारपट्टीवर भटक्या गुरांमुळे (Stray Cattle) सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि समस्या निर्माण झाली आहे.

Manish Jadhav

उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मोरजी (Morjim) येथील विठ्ठलदासवाडा (Vitthaldaswada) किनारपट्टीवर भटक्या गुरांमुळे (Stray Cattle) सध्या मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि समस्या निर्माण झाली आहे. या गुरांनी किनाऱ्यासह रस्त्यांवर ठाण मांडल्याने वाहतुकीत अडथळा येत असून, पर्यटकांना आणि स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT