Mopa Airport Dainik Gomantak
Video

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Uber Issue at Mopa Airport: राज्यात उबर अ‍ॅपद्वारे अवैधरीत्या प्रवाशांकडून भाडे आकारत असल्याचा आरोप असलेल्या चार वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात उबर अ‍ॅपद्वारे अवैधरीत्या प्रवाशांकडून भाडे आकारत असल्याचा आरोप असलेल्या चार वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. उबर अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी घेऊन जाणाऱ्या चार जणांना रंगेहात पकडण्यात आले.

उबरला राज्यात व्यावसायिक टॅक्सी सेवा चालविण्याची अधिकृत परवानगी नाही. तरीदेखील काही जण वैयक्तिक वाहनांचा वापर करून अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांकडून भाडे वसूल करत होते. हे कृत्य मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असल्याने संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT