Emotional Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

minister vishwajit rane emotional: दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या श्रद्धांजली सभेत राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे आपल्या भावना आवरू शकले नाहीत

Akshata Chhatre

दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या श्रद्धांजली सभेत राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे आपल्या भावना आवरू शकले नाहीत आणि एका भावनिक क्षणी त्यांनी रवी नाईक यांनी केलेल्या मदतीची आठवण सांगितली.

मंत्री राणे म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी त्यांचे वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तो अत्यंत कठीण काळ होता, पण त्यावेळी रवी नाईक यांनी तातडीने सूत्रे हलवली.

रवी नाईक यांनी विमानाने बाहेरील डॉक्टरांना तातडीने गोव्यात बोलावले. त्यांच्या या त्वरित मदतीमुळे आणि प्रयत्नांमुळेच आपल्या वडिलांचे प्राण वाचले, असे विश्वजीत राणे यांनी नमूद केले. रवी नाईक यांनी केलेल्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मंत्री राणे गहिवरले. एका राजकीय नेत्यापेक्षा माणूस म्हणून रवी नाईक किती महान होते, हे या आठवणीतून स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT