Vijai Sardesai On Mhadei Water Dispute Dainik Gomantak
Video

Mhadei Water Dispute: म्हादईच्याबाबतीत सरकारकडून जनतेची फसवणूक - सरदेसाई

Vijai Sardesai On Mhadei Water Dispute: म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्न करत असताना गोवा सरकार शांत बसल्याने सरदेसाई यांनी सरकावर टीका केली.

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या काही वर्षापासून गोवा आणि कर्नाटक सरकारमध्ये म्हादईच्या पाण्याबाबत वाद सुरू आहे. नदीवर बांधल्या जाणाऱ्या कळसा भांडुरा प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावरुन फातोर्डा आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा भाजप सरकारवर टीका केली.

'गोव्याचे भाजप सरकार अजूनही खोटे बोलून निर्लज्जपणे गोमंतकीयांची फसवणूक करत आहे. म्हादईचा प्रश्न योग्य पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी कर्नाटक सरकार सर्वोच्च स्तरावर प्रयत्न करत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गोव्याची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ देखील उभे करता आले नाही,' असा आरोप सरदेसाईंनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT