Margao FDA Raid Dainik Gomantak
Video

Margao FDA Raid: मडगाव खारेबांधमधील हॉटेलवर एफडीए अधिकाऱ्यांची धडक कारवाई

Margao FDA Raid: मडगावातील खारेबांधमधील हॉटेलवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील स्वच्छता, लायसन्ससह अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हॉटेलमध्ये अत्यावश्यक गोष्टींची वणवा असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांत एफडीएच्या कारवायांचं सत्र वाढलं आहे. एफडीए अधिकारी छापेरामी करुन मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करत आहेत. याचदरम्यान, मडगावातील खारेबांधमधील हॉटेलवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील स्वच्छता, लायसन्ससह अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हॉटेलमध्ये अत्यावश्यक गोष्टींची वणवा असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. हॉटेल मालकाकडे हॉटेल चालवण्यासाठी लायसन्स नसल्याचे देखील यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT