Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

Burkha clad robbers in Goa: उत्तर गोव्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हापसा शहरात उत्तररात्री सहा अज्ञात बुरखाधारी दरोडेखोरांनी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा घातला.

Sameer Amunekar

म्हापसा : उत्तर गोव्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हापसा शहरात उत्तररात्री सहा अज्ञात बुरखाधारी दरोडेखोरांनी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा घातला. बंगल्याच्या डाव्या बाजूच्या खिडकीचे लोखंडी ग्रील चौकोनी आकारात कापून ते थेट घरात घुसले आणि दाम्पत्याला बांधून घातले. या दरोड्यात ८ ते १० लाखांची रोख तसेच सोन्याचे दागिने मिळून ५० लाखांचा ऐवज पळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT