Mapusa Accident Dainik Gomantak
Video

Mapusa Accident: म्हापसा न्यायालयानजीक विचित्र अपघात, 6 दुचाकींचे नुकसान; 1 जण गंभीर जखमी

Mapusa Accident News: म्हापसा न्यायालय परिसरामध्ये एका विचित्र आणि भीषण अपघातामुळे मोठी खळबळ उडाली.

Sameer Amunekar

म्हापसा न्यायालय परिसरामध्ये एका विचित्र आणि भीषण अपघातामुळे मोठी खळबळ उडाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाल्या असून ६ हून अधिक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT