The day Mandovi bridge collapsed Dainik Gomantak
Video

Mandovi Bridge: एक आठवण! जेव्हा मांडवी पुलाला मिळाली होती जलसमाधी

Mandovi Bridge: पणजी आणि पर्वरीला जोडणाऱ्या मांडवी पुलाच्या जलसमाधीला आज 38 वर्षे पूर्ण होत आहेत.

Pramod Yadav

1971 साली लोकार्पण केलेल्या मांडवी पुलाला जलसमाधी मिळाल्यास आज 38 वर्षे होत आहेत. त्याची चौकशी करण्यास नेमलेल्या रेगे आयोगाचा अहवाल गोवा सरकारने दाबला. त्याची एकही प्रत आजमितीस उपलब्ध नाही. हे एक खूप मोठे षड्यंत्र आहे.

अभियंत्यांना, कंत्राटदारांना वाचवण्यासाठी आणि इतर पुलांबाबत डोके वर काढत असलेले असेच अनेक गंभीर मुद्दे लपवण्यासाठी सर्व प्रती नष्ट करण्यात आल्याची वदंता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT