moti dongor news Dainik Gomantak
Video

Digambar Kamat: "... तब तक मोती डोंगर को कोई हात नहीं लगा सकता"; दिगंबर कामत असं का म्हणाले?

Moti Dongor Goa: आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते मंगळवारी मोती डोंगर मडगाव येथे नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले

Akshata Chhatre

मडगाव: मडगावचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २५) मोती डोंगर मडगाव येथे नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधनात आमदार दिगंबर कामत यांनी मोती डोंगराविषयी महत्वाचे विधान केले आहे, दिगंबर कमात यांच्या म्हणण्यानुसार, अजूनही कोणाला मोती डोंगराविषयी म्हणावी तशी माहिती नसल्याने चुकीच्या बातम्या व्हाट्सअपवर फिरवल्या जातात.

वर्ष १९८५ मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे होते आणि तेव्हा आपण काउन्सिलर असल्याचं कामात म्हणालेत. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून झोपडपट्टी कायदा १९६०च्या अंतर्गत नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी त्यावेळी लोकांना पुनर्वसनाचे आश्वासन देत १० वर्षात पैसे भरण्याची सूट दिली होती मात्र तेव्हा कोणीही या निर्णयात सहभागी झाले नाही आणि म्हणूनच आता मोती डोंगरावरील जनता अडकली असल्याचं विधान त्यांनी केलंय. मोती डोंगरबद्दल सध्या अनेक अफवा पसरवल्या जात आहेत आणि मी असेपर्यंत या भागाला काहीही हानी पोहोचणार नाही असं कामात म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT