local taxi protest Goa Dainik Gomantak
Video

Rent A Cab: मोपा विमानतळावर पुन्हा 'टॅक्सी वॉर'! 'रेंट-अ-कार'ला स्थानिक टॅक्सी चालकांचा विरोध

Mopa airport taxi conflict: मोपा विमानतळावर रेट कॅबवाल्यांनी भाडी मारू नये ,अशी जोरदार मागणी स्थानिक टॅक्सी चालकांनी केली

Akshata Chhatre

मोपा: उत्तर गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा स्थानिक टॅक्सी चालक आणि रेंट अ कॅब चालकांमध्ये वाद झाला. यावेळी मोपा विमानतळावर रेट कॅबवाल्यांनी भाडी मारू नये ,अशी जोरदार मागणी स्थानिक टॅक्सी चालकांनी केलीये. एका रेंट अ कॅब चालकाकडून स्थानिक टॅक्सी चालकावर हल्ला केल्यानंतर हे पाऊल उचललं असल्याचं टॅक्सी चालकांनी सांगितलं आहे.

स्थानिक टॅक्सी चालकांनी दिलेल्या माहितीनुसार एका रेंट अ कॅब चालकाने मोपा विमानतळावर कॅब आणताच त्याला स्थानिक टॅक्सी चालकाने विमानतळावर रेंट अ कॅबला परवानगी नसल्याचं सांगत तिथून जाण्याची विनंती केली. मोपा विमानतळावर असलेल्या एक सुरक्षा अधिकाऱ्याच्या मदतीनेच ही माहिती पोहोचवली गेली असल्याचं स्थानिक टॅक्सी चालक सांगतात.

मात्र यावरून आक्रमक पवित्रा धारण करत रेंट अ कॅब चालवणाऱ्या चालकाने स्थानिक टॅक्सी चालकावर हल्ला केला. स्थानिक टॅक्सी चालकांना विनाकारण या प्रकरणात अडकवलं जातंय आणि कारण नसताना त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: मुरगाव-दोना पावला 'रो-रो फेरी' सुरू करा! आमदार साळकर, आमोणकर यांची मागणी

Hubli Crime: हुबळीत दरोडेखोरांचा धुडगूस! चकमकीत 2 पोलिस जखमी; दोघांना पकडले; गोव्यासह महाराष्ट्रात होते ‘वॉन्टेड’

Goa Politics: खरी कुजबुज; ‘रो-रो’ दुरुस्तीला !

Margao Crime: 'आईचे दागिने करायचे आहेत' म्हणत आला, हातोड्याने केला हल्ला; मडगाव प्रकरणातील संशयित बोलत होता कोकणी

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

SCROLL FOR NEXT