CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
Video

CM Sawant on Liquor License: बारला परवानगी देणारा 'तो' कायदा आमच्या सरकारचा नव्हे, तर!

Liquor Shops Near School And Temple: भाजप सरकारने शुल्क दुप्पट करुन परवाना मिळवण्याची प्रक्रिया अधिक कठीण केल्याचा दावा त्यांनी केला.

Pramod Yadav

गोवा सरकारने शाळा आणि मंदिराच्या शंभर मीटर परिसरात मद्य दुकानांना दुप्पट शुल्काने परवाना देण्यास परवानगी दिल्याने मोठा वाद झाला. विरोधकांनी यावरुन सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली.

पण, आता मुख्यमंत्री सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना हा आदेश त्यांच्या नव्हे तर गेल्या सरकारचाच असून, भाजप सरकारने शुल्क दुप्पट करुन परवाना मिळवण्याची प्रक्रिया अधिक कठीण केल्याचा दावा त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

Shappora River Water: शापोरा नदीचे पाणी आता थेट अस्नोड्यापर्यंत! साळ बंधाऱ्याचा अखेरचा दरवाजा बंद; दररोज २५ कोटी लिटर पाणी उचलणार

Mumbai-Goa Highway: 16 ते 17 वर्षांची रखडपट्टी अन् आता गडकरींचं मोठं विधान; म्हणाले, 'मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्धाटनाला येणार नाही, मला लाज वाटते' VIDEO

Goa Crime: कुत्र्यांच्या भुंकण्याने चोरट्यांचा डाव फसला! सीसीटीव्ही अलर्टनंतर घरातील सदस्य जागे; पळणाऱ्या दोघांना स्थानिक तरुणांनी पकडले

SCROLL FOR NEXT