Leopard In Goa Chandor Dainik Gomantak
Video

VIDEO: वस्तीत घुसला बिबट्या, घरांच्या आसपास बिनधास्त वावर; गोवा - चांदोरमधील थरार पहा..

Leopard In Goa Chandor: स्थानिक भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबटे रात्री फिरताना स्पष्टपणे कैद झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sameer Panditrao

चांदोर: चांदोर व परिसरातील निवासी भागांमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. स्थानिक भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबटे रात्री फिरताना स्पष्टपणे कैद झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी हे बिबटे घरांच्या जवळील रस्त्यांवरून फिरताना दिसले. या घटनेनंतर स्थानिकांनी वन विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रात्री बाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी, अशी सूचना देण्यात येत आहे. वन विभागानेही परिसरात गस्त वाढवण्याची तयारी दर्शवली असून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात की राजस्थान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? पाहा काय सांगतो IPL चा नियम

Monsoon Update: मान्सून उशिरा येणार, पण गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग सुरूच राहणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

SCROLL FOR NEXT