Kudchirem Garbage Plant  Dainik Gomantak
Video

Kudchire Gram Sabha: कुडचिरे ग्रामसभेचा कचरा प्रकल्पाला एकमताने विरोध

Kudchire Waste Management Project: ग्रामस्थांनी एकत्र येत आम्हाला गावात कचरा प्रकल्प नको आहे अशी ठाम भूमिका घेतली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Kudchire Gram Sabha:

कुडचिरे येथे कचरा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. स्थानिक पातळीवर याला विरोध सुरु झाला होता. या संदर्भात नुकतीच कुडचिरे गावची ग्रामसभा पार पडली. यात ग्रामस्थांनी या प्रकल्पासंदर्भात आपली मते मांडली. ग्रामस्थांनी एकत्र आम्हाला गावात कचरा प्रकल्प नको आहे अशी ठाम भूमिका घेतली आहे. याच्याही पुढे जाऊन त्यांनी फक्त कचराच नाही तर कोणताही प्रकल्प इथे होऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पंचायत मंडळानेही ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही गावाच्या बाजूनेच राहू असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT