Indian Men's Hockey Team Dainik Gomantak
Video

Indian Men's Hockey Team: टीम इंडियाची उपांत्य फेरीत 'धडक'; ब्रिटन चारली धूळ

Indian Men's Hockey Team: टीम इंडियाने पुन्हा एकदा ब्रिटनला धूळ चारली. मात्र ही क्रिकेटमध्ये नाहीतर हॉकीमध्ये... होय, भारतीय पुरुष हॉकी संघाने ब्रिटनचा दारुन पराभव केला.

Manish Jadhav

टीम इंडियाने पुन्हा एकदा ब्रिटनला धूळ चारली. मात्र ही क्रिकेटमध्ये नाहीतर हॉकीमध्ये... होय, भारतीय पुरुष हॉकी संघाने ब्रिटनचा दारुन पराभव केला. भारतीय पुरुष हॉकी संघाने गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या शानदार कामगिरीच्या जोरावर हा विजय संपादित केला. उपांत्य फेरीच्या लढतीतल भारतीय हॉकी संघाने रविवारी ( 4 ऑगस्ट, 2024) ब्रिटनचे आव्हान संपुष्टात आणले. नियोजित वेळेत 1-1 अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये 4-2 अशी टीम इंडियाने बाजी मारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT