Dainik Gomantak 
Video

Independence Day 2024: स्वातंत्र्याच्या अठ्ठ्यात्तरीची 'दुसरी बाजू!'

Independence Day 2024 Special Video: भारताने विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली असली तरी काही वर्ग अद्याप आर्थिक प्रगतीपासून वंचित आहे.

Pramod Yadav

भारताने स्वातंत्र्याची ७७ वर्षे पूर्ण केली आहेत. देशाने विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेकांचे राहणीमान सुधारले आहे. मात्र, समाजातील एक वर्ग अद्याप दैनंदिन रोजीरोटी कमाविण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. त्यांना बेसिक गरजा देखील पूर्ण करण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अशाच एका हातावर पोट असलेल्या महिलेशी साधलेला खास संवाद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT