Illegal Structure Demolished Dainik Gomantak
Video

Illegal Structure Demolished: हणजूण येथील अनधिकृत बांधकाम पाडले

राज्यात मागील काही दिवसांपासून बेकायदा अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. सरकारकडून बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीमही सुरु आहे.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून बेकायदा अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. सरकारकडून बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीमही सुरु आहे. पण अतिक्रमणाचा मुद्दा अजूनही जिवंतच आहे. यातच, हणजूण येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आली. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार ही बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली. मात्र येथील बेकायेशीर दुकाने सुरुच होती. दुकानदारांकडे रितसर कागदपत्रे नसल्याने ही बांधकामे पाडण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला कधीपर्यंत राखी बांधता येईल? भद्रकाळ टाळा, नेमका शुभमुहूर्त जाणून घ्या

Goa Assembly Live: मंत्री बाबूश मोन्सेरात आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळच्या निर्णयाचे डॉ. देविया राणे यांनी केले कौतुक

Japan Tsunami Photos: जपानमध्ये त्सुनामीचा हाहाकार! 20 लाख लोकांना घर सोडण्याचे निर्देश; धडकी भरवतात फोटो

गोव्यात बेकायदा बांधकामांना बसणार चाप; मंत्री माविन गुदिन्हो यांची कायदा करण्याची घोषणा

IND vs ENG: ओव्हल टेस्टवर पावसाचं सावट? हवामान बिघडवणार खेळ? जाणून पाचही दिवसांचा वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT