IAS–IPS Reshuffle Goa Dainik Gomantak
Video

IAS–IPS Reshuffle: आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचो बदल्यो, Video

IAS–IPS Reshuffle Goa: आयएएस अधिकारी मायकल डिसोझा, निखिल देसाई यांच्‍यासह एस. एम. प्रभुदेसाई आणि श्रुती अरोरा या दोन आयपीएस अधिकाऱ्यांची गोव्‍यात बदली झाली आहे.

Sameer Panditrao

पणजी : आयएएस अधिकारी मायकल डिसोझा, निखिल देसाई यांच्‍यासह एस. एम. प्रभुदेसाई आणि श्रुती अरोरा या दोन आयपीएस अधिकाऱ्यांची गोव्‍यात बदली झाली आहे. तर, संजीव अहुजा, अंकिता मिश्रा या आयएएस अधिकाऱ्यांसह आयपीएस अक्षत कौशल यांची गोव्‍यातून इतर ठिकाणी बदली करण्‍यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, सध्‍या लडाख येथे कार्यरत असलेले मायकल डिसोझा आणि दादरा-नगर हवेलीमध्‍ये सेवेत असलेले निखिल देसाई या दोन आयएएस अधिकाऱ्यांची तेथून गोव्‍यात बदली केली आहे. सोबतच अरुणाचल प्रदेशात कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी एस. एम. प्रभुदेसाई आणि लडाखमध्‍ये कार्यरत असलेल्‍या श्रुती अरोरा यांची गोव्‍यात बदली केली आहे.

३१ ‘आयएएस’, तसेच १८ ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांची ट्रान्स्फर

गोव्‍याच्‍या प्रशासनात कार्यरत असलेल्‍या संजीव अहुजा यांची गोव्‍यातून दिल्लीत बदली करण्‍यात आली आहे. तर, आयएएस अंकिता मिश्रा आणि आयपीएस अधिकारी अक्षत कौशल या दोघांची अरुणाचल प्रदेशमध्‍ये बदली करण्‍यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ३१ आयएएस आणि १८ आयपीएस अधिकाऱ्यांच्‍या बदल्‍या केल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT