Hyderabad youth death Dainik Gomantak
Video

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर हैदराबादच्या 23 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; Video

Calangute beach drowning: हैदराबाद येथील २३ वर्षीय शेख परवेझ या तरुणाचा कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला

Akshata Chhatre

हैदराबाद, अमीरपेठ येथील २३ वर्षीय शेख परवेझ या तरुणाचा सोमवारी (दि. १७) सायंकाळी कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. तो आपल्या पाच मित्रांसोबत समुद्रात आनंद घेत असताना, प्रवाह तीव्र असल्याने तो वाहून गेला. परवेझचा मित्र मोहम्मद इब्राहिम वाचवण्यासाठी गेला असता तोही बुडू लागला, पण जीवरक्षकांनी त्याला वाचवले आणि तो सध्या कांदोळी पीएचसीमध्ये उपचार घेत आहे. परवेझ खोल पाण्यात बेपत्ता झाला असून, कळंगुट पोलीस, कोस्टल पोलीस आणि जीवरक्षकांनी बागा बीच परिसरात तीव्र शोध मोहीम सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात चाललाय? 'Akshaye Khanna'ने शुटींग केलेली एकमेव जागा पाहा; 24 वर्षांनंतरही पर्यटक करतात तुफान गर्दी

Goa Live Updates: झेडपी वेचणूकेत घाटीयांची मतां चलता?

Video: 36 वर्षांपूर्वी लाहोरमध्ये विनोद खन्नांनी केलेली 'ती' स्टेप; अक्षय खन्नाचा FA9LA डान्स वडिलांची 'Copy'?

Aropra Nightclub Fire: रोमिओ लेन प्रकरणात 'बेली डान्सर' अडकली! केलं कायद्याचं उल्लंघन; क्रिस्टीनाला 'काम' करण्याची परवानगी नव्हती?

China Fire Tragedy: चीनमध्ये निवासी इमारतीला भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

SCROLL FOR NEXT