Murder Case Dainik Gomantak
Video

Murder Case: घोगळ खून प्रकरण; फरार अल्ताफ अटकेत

Murder Case Update: घोगळ येथील सूत्री गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अलो कलंदर खानजादे यांच्या खूनप्रकरणातील फरार संशयित अल्ताफ सय्यद अल्ताफ शाह सय्यद याला बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली.

Sameer Amunekar

घोगळ येथील सूत्री गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अलो कलंदर खानजादे यांच्या खूनप्रकरणातील फरार संशयित अल्ताफ सय्यद अल्ताफ शाह सय्यद याला बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली. दुबईहून भारतात परतताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. या प्रकरणातील अटक झालेला तो नववा संशयित आहे.

फातोडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताला गोव्यात आणण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगळुरूकडे रवाना झाले आहे. गेल्या २० जानेवारी रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर अली कलंदर खानजादे यांच्यावर पोटात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. मशिदीच्या समितीवरील ताब्याच्या वादातून हा खून पडल्याचे तपासात समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात धडक देऊन पळ काढणारी बस डिचोलीत रोखली, तरुणांनी दाखवला इंगा; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Goa Land Grab Scam: सुलेमान खानला अखेर जामीन मंजूर! हस्ताक्षराचा अहवाल ठरला गेमचेंजर; मेरशी सत्र न्यायालयाचा निर्णय

Goa Assembly Election 2027: भाजप-मगोप युतीचेच सरकार राज्यात पुन्हा येणार, सदानंद शेट तानावडेंनी व्यक्त केला विश्वास; विकासाला मिळणार नवी गती

SCROLL FOR NEXT