Goa ZP Election Dainik Gomantak
Video

Latambarcem ZP Election: भाजपच्या विरोधांत लाटंबार्श्यात विरोधक एकठावले, Video

Goa ZP Election: सोमवारी सायंकाळी साळ येथे घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत माजी आमदार नरेश सावळ यांनी मेघ:श्याम राऊत यांच्या नावाची घोषणा केली.

Sameer Panditrao

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी लाटंबार्सेत भाजप विरोधात सर्वमान्य उमेदवार उभा करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला असून, गत विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या उमेदवारीवर लढलेले साळ गावचे समाजकार्यकर्ते मेघ:श्याम राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी सायंकाळी साळ येथे घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत माजी आमदार नरेश सावळ यांनी मेघ:श्याम राऊत यांच्या नावाची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नॉर्थ गोव्यात रात्री कुठल्या किनाऱ्यावर थांबता येईल? नेटकरी म्हणाले 'भटकी कुत्री तुला सोडणार नाहीत'; सोशल मीडियावर रंगली धमाल चर्चा

Video: गोलंदाजाने वाईड बॉल टाकला, 'धोनी'ने केला डान्स; चेन्नई संघाच्या सरावाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Sanju Samson: भारत–इंग्लंड सामन्यापूर्वी 'संजू सॅमसन'च्या नावावर मोठा विक्रम! दिग्गज खेळाडूंना टाकले मागे; चाहते झाले खुश

Holi 2026: 'बलम पिचकारी जो तूने मुझे मारी'! गोव्यात परदेशी पर्यटकांनी खेळले रंग; आरंबोल किनाऱ्यावरचा Video Viral

VIDEO: “गीत गाता चल.. ओ साथी.."! सचिन पिळगावकरांनी समुद्राकाठी म्हणले गाणे; कन्या श्रियाने शेअर केला खास क्षण

SCROLL FOR NEXT