Goa Youth Congress protest Dainik Gomantak
Video

Goa Congress Protest: काँग्रेसीचो धोल बडयत निशेद; Watch Video

Goa Youth Congress protest: काँग्रेसने पहिल्यांदाच बेरोजगारीविरोधात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो येथील शासकीय ‘महालक्ष्मी’ निवासस्थानी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

Sameer Panditrao

पणजी: गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर युवक काँग्रेसने पहिल्यांदाच बेरोजगारीविरोधात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो येथील शासकीय ‘महालक्ष्मी’ निवासस्थानी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, शंभर मीटर अंतरावरच हा मोर्चा अडविण्यात आला. त्याठिकाणी काँग्रेस नेत्यांची पोलिसांनी धरपकड केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ram Mandir Donation Theft: राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी भाजप कोणाला वाचवित आहे? केजरीवाल यांचा प्रश्न; निष्पक्ष चौकशीची मागणी

Goa Agriculture: आठवडाभराच्या दमदार पावसानं बळीराजा सुखावला! शेतीकामांना वेग; कृषी उपसंचालकांकडून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Goa Tata Power Contract: वीज वितरणाचे कंत्राट 'टाटा पाॅवर'ला देण्यास विरोध; मुख्यमंत्री, वीजमंत्र्यांनी खुलासा करण्याची विजय सरदेसाई यांची मागणी

Corgao Panchayat: 4 वर्षांत 6 सरपंच! कोरगाव ग्रामपंचायतीत 'संगीत खुर्ची'चा खेळ सुरूच; कल्पिता कलशावकर बिनविरोध सरपंच

Goa Weather: राज्यात पावसाचा धडाका कायम; फोंड्यात सर्वाधिक वर्षाव, पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'; लवकरच तूट भरून निघणार

SCROLL FOR NEXT