Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Goa Weather Update: हवामान खात्याचा 'यलो' अलर्ट जारी; पुढील 4 दिवस पावसाची शक्यता

Yellow Alert In Goa: राज्यात हवामान विभागाने उद्यापासून (३१ मार्च) पुढील चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात हवामान विभागाने उद्यापासून (३१ मार्च) पुढील ४ दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या कालावधीत काही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.​

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हलक्या ते मध्यम पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. राज्याच्या उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये या हवामान बदलांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गोव्यात मार्च ते मे या कालावधीत काजू आणि आंबा पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड आणि उत्पादन होतं. मात्र, हवामान बदलामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम या पिकांवर होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

SCROLL FOR NEXT