goa rain news Dainik Gomantak
Video

ऑक्टोबरात गोंयात दोन कारणांक लागून पावस!

goa weather october: गोव्यात सध्या जो मान्सूनोत्तर पाऊस पडत आहे, त्यासाठी दोन प्रमुख हवामान प्रणाली कारणीभूत आहे

Akshata Chhatre

गोव्यात सध्या जो मान्सूनोत्तर पाऊस पडत आहे, त्यासाठी दोन प्रमुख हवामान प्रणाली कारणीभूत आहेत, अशी माहिती भारतीय हवामान विभाग (IMD), गोव्याचे शास्त्रज्ञ नहुष कुलकर्णी यांनी दिली आहे. साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा पाऊस असतो, तर त्यानंतर येणारा पाऊस हा गडगडाटासह विशिष्ट भागांत पडतो. या ऑक्टोबरमध्ये गोव्यात पाऊस पडण्याची मुख्य कारणे:

  • चक्रवात मोंथा: या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम.

  • अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र: या दोन्ही यंत्रणांच्या एकत्रित परिणामामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT