Chief Minister Pramod Sawant announces Goa Ujjwala Scheme 2026 Dainik Gomantak
Video

Goa Ujjwala Scheme: गोव्यात 5 सप्टेंबरपासून उज्ज्वला योजना लागू; पात्र लाभार्थ्यांना मिळणार 3 मोफत एलपीजी सिलिंडर VIDEO

Ujjwala Scheme: गोवा सरकार 5 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री उज्ज्वला योजना सुरु करत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 3 एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील.

Manish Jadhav

गोवा सरकार 5 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री उज्ज्वला योजना सुरु करत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 3 एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचा आर्थिक भार सहन करावा लागू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT