Goa beach sports tourism Dainik Gomantak
Video

Goa Assembly 2025: आता गोवा बनणार 'बीच स्पोर्ट्स टूरिझम हब'! सरकारची नवी योजना

Goa beach sports tourism: गोव्याला केवळ पर्यटन राज्य म्हणून नव्हे, तर ‘समुद्रकिनारी क्रीडा पर्यटन केंद्र’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्नांना गती दिली जाणार आहे.

Sameer Panditrao

गोव्याला केवळ पर्यटन राज्य म्हणून नव्हे, तर ‘समुद्रकिनारी क्रीडा पर्यटन केंद्र’ म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्नांना गती दिली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, थायलंडसारख्या देशांनी वाळूत खेळले जाणारे चेंडूखेळ, समुद्रावरून घसरपट्टी (सर्फिंग), वाळूत क्रिकेट, पतंगफलक चालविणे (काइटबोर्डिंग) यांसारख्या खेळांद्वारे पर्यटकांना आकर्षित करत पर्यटन हंगाम वाढवला आहे. त्याच धर्तीवर मोरजी, हरमल, कळंगुट, कोलवा आदी किनाऱ्यांवर दर्जेदार पायाभूत सुविधा उभारून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे उद्दिष्ट पर्यटन खात्याने ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

Goa Cricket: गोवा संघात येणार 'नवा पाहुणा'! फलंदाजी होणार भक्कम; थेट कर्णधारपदी होणार निवड?

Bogmalo Accident: भरधाव दुचाकीने दिली धडक, चालक उडून पडला रस्त्यावर; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Amthane Dam: ‘आमठाणे’वरील गेट दुरुस्त होण्याची प्रतीक्षा! दुरुस्तीकाम लांबणीवर पडल्याने गोंधळ; धरणात पाणीसाठा कमीच

Goa Coconut: नारळांसाठी गोवा परराज्यांवर अवलंबून! हॉटेल्स, रेस्टॉरंट्स वाढीमुळे वापर वाढला; कृषिमंत्री नाईकांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT