Video

Goa Stampede: शॉक लागल्यामुळे झाली चेंगराचेंगरी? लईराई यात्रेतील घटनेबाबत गोव्याचे DGP काय म्हणाले? Video

Lairai Devi Shirgaon Stampede: धोंडगणात वाद झाल्याची शक्यताही पडताळून पाहीली जात असल्याचे राज्याचे पोलिस महानिरीक्षक आलोक कुमार म्हणाले.

Pramod Yadav

शिरवागातील लईराई यात्रेत झालेली चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली? याबाबत सध्या विविध बाबी समोर येत आहेत. दोरखंडात पाय अडकल्यामुळे ही घटना घडल्याचे कोणी सागंतय तर कोणी इतर कारणांचा उल्लेख करत आहे.

दरम्यान, वीजेच्या शॉक लागल्यामुळे भाविकांनी धावपळ केली अन् ही दुर्दैवी घटना घडल्याची शक्यता अनेकजण व्यक्त करत आहेत, अशी माहिती राज्याचे पोलिस महानिरीक्षक आलोक कुमार यांनी दिली आहे. याबाबत तपास सुरु असल्याचे कुमार म्हणाले. तसेच, धोंडगणात वाद झाल्याची शक्यताही पडताळून पाहीली जात असल्याचे कुमार म्हणाले. सध्या या घटनेचा तपास सुरु असून, ठोस माहिती समोर आल्यानंतर माध्यमांना दिली जाईल, असे कुमार गोमंतकशी बोलताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT