Goa Sports  Dainik Gomantak
Video

Goa Sports News: कुडतरी व्हेटर्न संघाचा धडाकेबाज विजय! पेले व्हेटर्नला 5–2 ने नमवत गाठली उपांत्य फेरी

कुडतरी व्हेटर्न संघाने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत 'पेले व्हेटर्न' संघाचा 5-2 अशा मोठ्या फरकाने पराभव केला.

Manish Jadhav

कुडतरी व्हेटर्न संघाने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत 'पेले व्हेटर्न' संघाचा 5-2 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह कुडतरी संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (Semifinals) दिमाखात प्रवेश केला आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच कुडतरी व्हेटर्नच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला. पेले व्हेटर्नच्या बचावफळीला भेदत त्यांनी एकामागून एक गोल नोंदवले. पेले व्हेटर्नने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि २ गोल केले, मात्र कुडतरीच्या आक्रमणासमोर त्यांचा निभाव लागला नाही. कुडतरीच्या फॉरवर्ड खेळाडूंनी अचूक पासिंग आणि वेगवान हालचालींच्या जोरावर तब्बल ५ गोल डागत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT