yellow alert in goa Dainik Gomantak
Video

आला,आला पाऊस पुन्हा आला! 1 ऑक्टोबरपर्यंत 'यलो अलर्ट' जारी

IMD weather alert Goa: गेल्या आठवड्यात कमी झालेला पावसाचा जोर आता पुन्हा वाढला असून, राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे

Akshata Chhatre

गेल्या आठवड्यात कमी झालेला पावसाचा जोर आता पुन्हा वाढला असून, राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने १ ऑक्टोबरपर्यंत 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नद्या-ओढ्यांच्या काठावर, डोंगराळ भागात किंवा समुद्रकिनाऱ्यालगत जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती किंवा भूस्खलनाची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT