National Highway Dainik Gomantak
Video

Goa Rain: तोरशेत पावसाचं धूमशान! राष्ट्रीय महामार्ग जलमय झाल्याने वाहतुकीस अडथळा

National Highway: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा धूमशान घालण्यास सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा धूमशान घालण्यास सुरुवात केली आहे. राजधानी पणजीसह म्हापसा, डिचोलीत पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. तोरशे येथेही पावसाने जोरदार हजेरी लावली. तोरशे येथील राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला. राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. गोव्यात सध्या हवामान खात्याकडून पाच दिवसांपासून रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT