Goa Police Dainik Gomantak
Video

Goa Police: गोवा पोलिसांची मोठी कारवाई, चोरीला गेलेले 50 मोबाईल फोन जप्त

Goa: गोवा पोलिसांनी एका मोठ्या यशस्वी मोहिमेत चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले सुमारे ५० मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.

Sameer Amunekar

गोवा पोलिसांनी एका मोठ्या यशस्वी मोहिमेत चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले सुमारे ५० मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मोबाईल फोन मुख्यतः कळंगुट, पणजी आणि अंजुना परिसरातून गायब करण्यात आले होते.

पोलिसांनी तांत्रिक तपासणी, स्थानिक चौकशी आणि आयएमईआय क्रमांकाच्या सहाय्याने फोन शोधण्याची प्रक्रिया राबवली. या मोहिमेत चोरीविरुद्ध पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत फोन जप्त केले आणि मालकांपर्यंत परत पोहचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT